MNS against Rahul Gandhi | बुलढाण्यातील मनसेच्या आंदोलनाच्या प्रीप्लॅनिंगचा हा Viral Video बघा...
2022-11-22 54 Dailymotion
भारत जोडो यात्रेंतर्गत १८ नोव्हेंबरला राहुल गांधींची शेगावात जाहीर सभा होती. सावरकरांवरील वक्तव्यामुळे मनसे राहुल गांधींविरोधात आंदोलन करणार होती.यावेळी मनसैनिक आणि पोलिसांमधील संवादाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.